बंद

    भूतकाळ. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    मागील फिल्टर करा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    25 सर्व्हे नं.४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील ओम श्री गणेश कृपा सह. गृह.(नियो.) संस्थचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्व्हे नं.४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील ओम श्री गणेश कृपा सह. गृह.(नियो.) संस्थचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    07/10/2026 07/11/2026 पहा (967 KB)