बंद

    घोषणा ( सामान्य)

    घोषणा ( सामान्य)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे कार्यालयात नवीन बायोमेट्रिक (दोन फेस रीडिंग मशिन आणि सॉफ्टवेअर) यंत्रणा बसवणेसाठी पुरवठा धारकांकडून दरपत्रके मागविण्याबाबत जाहिरात 07/07/2026 10/07/2026 पहा (2 MB)
    2 टिका नं.२०, सिटीएस नं.३६(पै), मौजे-ठाणे शहर (पांचपाखाडी), ठाणे(प.) या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत 03/07/2026 03/08/2026 पहा (894 KB)
    3 सर्वे नं.८५/२(पै), मौजे-कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा,निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ कलम ३ क(१)अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत 03/07/2026 03/08/2026 पहा (855 KB)
    4 न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे ‘झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत

    15/12/2025 14/12/2026 पहा (664 KB)

    संग्रहित