घोषणा ( सामान्य)
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| नियोजित श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | अंतिम भुखंड क्र. ९५(पै), मौजे-टि.पी.नं.१ TP०१ (पांचपाखाडी), ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
29/12/2025 | 28/01/2026 |
पहा (669 KB) |
| स्वारस्य पत्र | 16/12/2025 | 22/12/2025 |
पहा (683 KB) |
|
| नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे – ठाणे शहर, ता. जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
21/11/2025 | 21/12/2025 |
पहा (791 KB) |
| मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात समन्वयक या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात | 05/12/2025 | 11/12/2025 |
पहा (437 KB) |
|
| न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
28/10/2025 | 27/11/2025 |
पहा (266 KB) |
| सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
28/10/2025 | 27/11/2025 |
पहा (274 KB) |
| मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | स.नं.३१/९(पै), ३१/१०(पै), ३१/१२(पै), ३१/१३/१ ते ३१/१३/४(पै), ३१/१४(पै), ३१/१५, ३१/१६(पै), ३१/१८(पै) व ३१/१९(पै) मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
28/10/2025 | 27/11/2025 |
पहा (251 KB) |
| मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात विधी सहायक या पदावरील नियुक्तीच्या जाहिरातीबाबत शुद्धीपत्रक | 31/10/2025 | 10/11/2025 |
पहा (417 KB) |
|
| मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सेवानिवृत्त नायब तहसीलदार या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात | 15/10/2025 | 10/11/2025 |
पहा (516 KB) |
|
| मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सहायक माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात | 15/10/2025 | 10/11/2025 |
पहा (1 MB) |
|
| मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सहायक विधी सल्लागार या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात | 15/10/2025 | 10/11/2025 |
पहा (363 KB) |
|
| नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे-ठाणे शहर, ता.जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत. |
07/10/2025 | 06/11/2025 |
पहा (229 KB) |