बंद

    भूतकाळ. घोषणा ( सामान्य)

    मागील फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    25 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सहायक लेखा अधिकारी या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात 20/02/2026 12/03/2026 पहा (493 KB)
    26 न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    02/04/2026 02/05/2026 पहा (883 KB)
    27 मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील (नियो.) नेताजी सुभाषनगर एसआरए सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्वे क्र. १९, हिस्सा क्र. ६ (पै), मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) नेताजी सुभाषनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    22/04/2026 22/05/2026 पहा (873 KB)
    28 निविदा सूचना 04/05/2026 11/05/2026 पहा (2 MB)