-
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री तथा अध्यक्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
-
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री
-
श्रीमती. सुनेत्रा पवार
मा. उपमुख्यमंत्री
-
डॉ. पंकज भोयार
मा. राज्यमंत्री (गृहनिर्माण)
-
श्री. असीमकुमार गुप्ता (भा.प्र.से )
मा. अपर मुख्य सचिव, (गृहनिर्माण)
-
श्री. सौरभ राव, (भा.प्र.से.)
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागाविषयी
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीने व्यापलेली जमीन हा मूलभूत उत्पन्नाचा स्त्रोत धरुन त्यावर चटईक्षेत्र निर्देशांक देऊन, की जेणेकरुन खुल्या बाजारातील सदनिकांच्या विक्रीच्या रकमाद्वारे झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मोफत मिळतील, या योजनेसाठी कायद्यामध्ये आवश्यक बदल करुन दिनांक 08/09/2020 रोजी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणची स्थापना केली. हे प्राधिकरण संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी “नियोजन प्राधिकरण” म्हणून काम करते.
ठाणे, नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपुर, वसई-विरार, मिरा- भाईंदर, उल्हासनगर व पनवेल या 8 महानगरपालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग, पेण, खोपोली, माथेरान, कर्जत व पालघर या 8 नगरपरिषद आणि बोईसर 1 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांकरिता मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 च्या कलम 3 (1) (ब) च्या तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.
अधिक वाचा …ताज्या घडामोडी
- स.नं.४२/१ (पै), मौजे कुळगांव, बदलापुर ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिवाजी नगर उपविभाग-२ सह. गृह नि. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत
- मराठी ५०० नग व इंग्रजी ५०० नग याप्रमाणे दोन भाषेतील लेटरहेड छापून घेण्यासाठी दरपत्रके मागविण्याबाबत
- टिका नं.२०, सिटीएस नं.३६ (पै), मौजे-ठाणे शहर (पांचपाखाडी), तालुका न.भू.अ.ठाणे, ठाणे (प.) या मिळकतीवरील झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत
- एक मायक्रोवेव्ह ओव्हन व एक रेफ्रिजरेटर (लहान) खरेदी करण्यासाठी दरपत्रके मागविणेबाबत
- स.नं.४२/१ (पै), मौजे कुळगांव, बदलापुर ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिवाजी नगर उपविभाग-२ सह. गृह नि. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत
- टिका नं.२०, सिटीएस नं.३६ (पै), मौजे-ठाणे शहर (पांचपाखाडी), तालुका न.भू.अ.ठाणे, ठाणे (प.) या मिळकतीवरील झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत
- सर्व्हे नं.४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील ओम श्री गणेश कृपा सह. गृह.(नियो.) संस्थचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही