झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
| अनु. क्र. | शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|---|
| 1 | सर्व्हे नं.४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील ओम श्री गणेश कृपा सह. गृह.(नियो.) संस्थचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत | सर्व्हे नं.४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील ओम श्री गणेश कृपा सह. गृह.(नियो.) संस्थचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत |
07/10/2026 | 07/11/2026 |
पहा (967 KB) |
| 2 | स.नं. हिस्सा नं. 32/2अ(पै), ३२/२ब(पै) व ३२/१२अ(पै) मोजे-पांचपाखाडी, ठाणे (प.) या मिळकतीवरील श्री शिवसमर्थ सहकारी गृहनिर्माण संस्था (नियो.) या संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्रासंदर्भात शुध्दीपत्रक | 29/09/2026 | 29/10/2026 |
पहा (937 KB) |
|
| 3 | सर्वे नं.४२/१(पै), मोजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ कलम ३क(१) अन्वये “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ घोषित करणेबाबत | 10/09/2026 | 10/10/2026 |
पहा (872 KB) |
|
| 4 | न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत | न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे ‘झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत |
15/12/2025 | 14/12/2026 |
पहा (664 KB) |
संग्रहित