बंद

    भूतकाळ. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    मागील फिल्टर करा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    13 नियोजित श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    अंतिम भुखंड क्र. ९५(पै), मौजे-टि.पी.नं.१ TP०१ (पांचपाखाडी), ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    29/12/2025 28/01/2026 पहा (669 KB)
    14 टि.पी.स्किम-१, मौजे-पांचपाखाडी, तालुका/जिल्हा-ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.४३५ (पै) या भूखंडाचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र अनधिसूचित / अघोषित करणेबाबतची अधिसूचना 05/01/2026 05/02/2026 पहा (1 MB)
    15 न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४(पै), मौजे-गोखिवरे, ता.वसई, जि.पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत. 17/02/2026 19/03/2026 पहा (1 MB)
    16 न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    02/04/2026 02/05/2026 पहा (883 KB)
    17 मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील (नियो.) नेताजी सुभाषनगर एसआरए सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्वे क्र. १९, हिस्सा क्र. ६ (पै), मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) नेताजी सुभाषनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    22/04/2026 22/05/2026 पहा (873 KB)
    18 सर्वे नं.८५/२(पै), मौजे-कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा,निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ कलम ३ क(१)अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत 03/07/2026 03/08/2026 पहा (855 KB)
    19 टिका नं.२०, सिटीएस नं.३६(पै), मौजे-ठाणे शहर (पांचपाखाडी), ठाणे(प.) या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत 03/07/2026 03/08/2026 पहा (894 KB)
    20 सर्व्ह क्र.१९, हिस्सा क्र.६ (पै), मोजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील (नियो) नेताजी सुभाषनगर SRA सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत 27/07/2026 27/08/2026 पहा (2 MB)
    21 अंतिम भूखंड क्र. ७७(पै). मोजे-टि.पी.नं १ (पांचपाखाडी), ता.न.भू.अ. ठाणे जि.ठाणे या मिळकतीवरील (नियो.) साई सदन सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” घोषित करणेबाबत

    अंतिम भूखंड क्र. ७७(पै). मोजे-टि.पी.नं १ (पांचपाखाडी), ता.न.भू.अ. ठाणे जि.ठाणे या मिळकतीवरील (नियो.) साई सदन एसआर ए सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    07/08/2026 07/09/2026 पहा (871 KB)
    22 सर्वे नं. ८५/२(पै), मौजे कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित स्वामी समर्थ सह. गृह. नि. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 20/08/2026 20/09/2026 पहा (688 KB)
    23 सर्वे नं.४२/१(पै), मोजे-कुळगांव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ कलम ३क(१) अन्वये “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ घोषित करणेबाबत 10/09/2026 10/10/2026 पहा (872 KB)