बंद

    भूतकाळ. घोषणा ( सामान्य)

    मागील फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील कंत्राटी पदांच्या मुलाखतींसाठी जाहिरात 11/06/2025 17/06/2025 पहा (3 MB)
    2 झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना 22/07/2025 21/08/2025 पहा (992 KB)
    3 सनदी लेखापालाच्या नेमणूकीची दरपत्रक सूचना 24/07/2025 01/08/2025 पहा (1 MB)
    4 मौजे-पांचपाखाडी येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    मौजे-पांचपाखाडी, तालुका ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेत दुरुस्ती केलेले अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    29/07/2025 28/08/2025 पहा (501 KB)
    5 मौजे टि.पी. नं १ न. भू. अ. ठाणे (पांचपाखाडी) तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 04/08/2025 04/09/2025 पहा (697 KB)
    6 झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अं. भू. क्र. ४१३ (पै), ४१४ (पै) व रस्त्यापैकी मौजे – पांचपाखाडी (टि.पी.नं१) तालुका न.भू.अ.ठाणे, ठाणे (प.) या मिळकतीवरील नियोजित शिवशंकर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत अधिसूचना

    06/08/2025 05/09/2025 पहा (3 MB)
    7 सर्वे नं. ४२/१ (पै), मौजे कुळगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 08/09/2025 07/10/2025 पहा (777 KB)
    8 नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अंतिम भूखंड क्र.६२, नियोजित ६० फूट व ४० फूट रस्त्याचे क्षेत्र, मौजे-टि.पी.नं.१. न.भू.अ.ठाणे (पांचपाखाडी), तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    24/09/2025 27/10/2025 पहा (1 MB)
    9 नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे-ठाणे शहर, ता.जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत.

    07/10/2025 06/11/2025 पहा (229 KB)
    10 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सेवानिवृत्त नायब तहसीलदार या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात 15/10/2025 10/11/2025 पहा (516 KB)
    11 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सहायक माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात 15/10/2025 10/11/2025 पहा (1 MB)
    12 मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात सहायक विधी सल्लागार या पदावरील नियुक्ती बाबत जाहिरात 15/10/2025 10/11/2025 पहा (363 KB)