बंद

    भूतकाळ. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    मागील फिल्टर करा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना 22/07/2025 21/08/2025 पहा (992 KB)
    2 मौजे-पांचपाखाडी येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    मौजे-पांचपाखाडी, तालुका ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेत दुरुस्ती केलेले अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    29/07/2025 28/08/2025 पहा (501 KB)
    3 मौजे टि.पी. नं १ न. भू. अ. ठाणे (पांचपाखाडी) तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 04/08/2025 04/09/2025 पहा (697 KB)
    4 झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अं. भू. क्र. ४१३ (पै), ४१४ (पै) व रस्त्यापैकी मौजे – पांचपाखाडी (टि.पी.नं१) तालुका न.भू.अ.ठाणे, ठाणे (प.) या मिळकतीवरील नियोजित शिवशंकर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत अधिसूचना

    06/08/2025 05/09/2025 पहा (3 MB)
    5 सर्वे नं. ४२/१ (पै), मौजे कुळगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 08/09/2025 07/10/2025 पहा (777 KB)
    6 नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अंतिम भूखंड क्र.६२, नियोजित ६० फूट व ४० फूट रस्त्याचे क्षेत्र, मौजे-टि.पी.नं.१. न.भू.अ.ठाणे (पांचपाखाडी), तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    24/09/2025 27/10/2025 पहा (1 MB)
    7 नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे-ठाणे शहर, ता.जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत.

    07/10/2025 06/11/2025 पहा (229 KB)
    8 न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (266 KB)
    9 सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (274 KB)
    10 मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    स.नं.३१/९(पै), ३१/१०(पै), ३१/१२(पै), ३१/१३/१ ते ३१/१३/४(पै), ३१/१४(पै), ३१/१५, ३१/१६(पै), ३१/१८(पै) व ३१/१९(पै) मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (251 KB)
    11 अंतिम भूखंड क्र. ९५(पै) मौजे-टी.पी.नं.१ TP01 (पांचपाखाडी) ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    अंतिम भूखंड क्र. ९५(पै) मौजे-टी.पी.नं.१ TP01 (पांचपाखाडी) ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    11/11/2025 11/12/2025 पहा (200 KB)
    12 नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे – ठाणे शहर, ता. जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    21/11/2025 21/12/2025 पहा (791 KB)