बंद

    भूतकाळ. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    मागील फिल्टर करा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    13 नियोजित श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    अंतिम भुखंड क्र. ९५(पै), मौजे-टि.पी.नं.१ TP०१ (पांचपाखाडी), ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    29/12/2025 28/01/2026 पहा (669 KB)
    14 टि.पी.स्किम-१, मौजे-पांचपाखाडी, तालुका/जिल्हा-ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.४३५ (पै) या भूखंडाचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र अनधिसूचित / अघोषित करणेबाबतची अधिसूचना 05/01/2026 05/02/2026 पहा (1 MB)
    15 न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४(पै), मौजे-गोखिवरे, ता.वसई, जि.पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत. 17/02/2026 19/03/2026 पहा (1 MB)
    16 न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू.क्र.२०१/२(पै) व १९८/४ (पै), मौजे-गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर या मिळकतीवरील नियोजित दुर्गा माता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    02/04/2026 02/05/2026 पहा (883 KB)