बंद

    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    अनु. क्र. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील (नियो.) नेताजी सुभाषनगर एसआरए सह. गृह. संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्वे क्र. १९, हिस्सा क्र. ६ (पै), मौजे कुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) नेताजी सुभाषनगर एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    22/04/2026 22/05/2026 पहा (873 KB)
    2 न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे ‘झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत

    15/12/2025 14/12/2026 पहा (664 KB)

    संग्रहित