बंद

    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)

    मागील फिल्टर करा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषणा (3C)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    अंतिम भूखंड क्र. ९५(पै) मौजे-टी.पी.नं.१ TP01 (पांचपाखाडी) ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    अंतिम भूखंड क्र. ९५(पै) मौजे-टी.पी.नं.१ TP01 (पांचपाखाडी) ता.न.भू.अ. ठाणे या मिळकतीवरील (नियोजित) श्री जय भवानी (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    11/11/2025 11/12/2025 पहा (200 KB) डाउनलोड
    न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    न.भू.क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील झोपडपट्टी धारकांच्या झोपड्यांचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन) अधिनियम १९७१ मधील कलम ३क(१) अंतर्गत “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (266 KB) डाउनलोड
    सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    सर्व्हे नं. ४२/१(पै), मौजे-कुळगांव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (274 KB) डाउनलोड
    मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    स.नं.३१/९(पै), ३१/१०(पै), ३१/१२(पै), ३१/१३/१ ते ३१/१३/४(पै), ३१/१४(पै), ३१/१५, ३१/१६(पै), ३१/१८(पै) व ३१/१९(पै) मौजे-कुळगांव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित मे. संत रोहिदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    28/10/2025 27/11/2025 पहा (251 KB) डाउनलोड
    नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत

    नगर भूमापन क्र. २१२/अ (पै), २१२/ब आणि रस्त्यापैकीचे क्षेत्र, मौजे-ठाणे शहर, ता.जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्री साई माऊली सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनवर्सन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत.

    07/10/2025 06/11/2025 पहा (229 KB) डाउनलोड
    नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अंतिम भूखंड क्र.६२, नियोजित ६० फूट व ४० फूट रस्त्याचे क्षेत्र, मौजे-टि.पी.नं.१. न.भू.अ.ठाणे (पांचपाखाडी), तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबतची अधिसूचना

    24/09/2025 27/10/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    सर्वे नं. ४२/१ (पै), मौजे कुळगाव ता. अंबरनाथ जि. ठाणे या मिळकतीवरील नियोजित जय शिवाजी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 08/09/2025 07/10/2025 पहा (777 KB) डाउनलोड
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना

    अं. भू. क्र. ४१३ (पै), ४१४ (पै) व रस्त्यापैकी मौजे – पांचपाखाडी (टि.पी.नं१) तालुका न.भू.अ.ठाणे, ठाणे (प.) या मिळकतीवरील नियोजित शिवशंकर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत अधिसूचना

    06/08/2025 05/09/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    मौजे टि.पी. नं १ न. भू. अ. ठाणे (पांचपाखाडी) तालुका-ठाणे या मिळकतीवरील नियोजित शिव आनंद एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करणेबाबत 04/08/2025 04/09/2025 पहा (697 KB) डाउनलोड
    मौजे-पांचपाखाडी येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    मौजे-पांचपाखाडी, तालुका ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.३२५ (पै) या भूखंडावरील श्री साईनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलेल्या अधिसूचनेत दुरुस्ती केलेले अधिसूचनेचे सुधारित शुद्धिपत्रक

    29/07/2025 28/08/2025 पहा (501 KB) डाउनलोड
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबतची अधिसूचना 22/07/2025 21/08/2025 पहा (992 KB) डाउनलोड