‘समन्वय’ आणि ‘मित्रधाम’ सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सदनिका वाटप सोडत कार्यक्रम
Zoom फ्लॅट वाटपाच्या सोडतीला उपस्थित असलेले समन्वय को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. आणि मित्रधाम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. येथील पात्र लाभार्थी, पदाधिकारी आणि नागरिक.
Zoom फ्लॅट वाटपाच्या सोडतीवेळी मीनल संख्ये (अध्यक्षा, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती), सहकारी अधिकारी दिपाली भाले, 'समन्वय' आणि 'मित्रधाम' सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.