महत्वाचे
-
श्री. देवेंद्र फडणवीसमा. मुख्यमंत्री तथा अध्यक्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
-
श्री. एकनाथ शिंदेमा. उपमुख्यमंत्री
-
श्रीमती. सुनेत्रा पवारमा. उपमुख्यमंत्री
-
डॉ. पंकज भोयारमा. राज्यमंत्री (गृहनिर्माण)
-
श्री. असीमकुमार गुप्ता (भा.प्र.से )मा. अपर मुख्य सचिव, (गृहनिर्माण)
-
श्री. संदीप माळवीमुख्य कार्यकारी अधिकारी
विभागाविषयी
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टीने व्यापलेली जमीन हा मूलभूत उत्पन्नाचा स्त्रोत धरुन त्यावर चटईक्षेत्र निर्देशांक देऊन, की जेणेकरुन खुल्या बाजारातील सदनिकांच्या विक्रीच्या रकमाद्वारे झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मोफत मिळतील, या योजनेसाठी कायद्यामध्ये आवश्यक बदल करुन दिनांक 08/09/2020 रोजी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणची स्थापना केली. हे प्राधिकरण संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी “नियोजन प्राधिकरण” म्हणून काम करते.
ठाणे, नवी-मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपुर, वसई-विरार, मिरा- भाईंदर, उल्हासनगर व पनवेल या 8 महानगरपालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, अलिबाग, पेण, खोपोली, माथेरान, कर्जत व पालघर या 8 नगरपरिषद आणि बोईसर 1 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांकरिता मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे स्वतंत्र प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 च्या कलम 3 (1) (ब) च्या तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.
अधिक वाचा …ताज्या घडामोडी
- टि.पी.स्किम-१, मौजे-पांचपाखाडी, तालुका/जिल्हा-ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.४३५ (पै) या भूखंडाचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र अनधिसूचित / अघोषित करणेबाबतची अधिसूचना 06-01-2026
- न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत 15-12-2025
- अभय योजना जीआर १.१०.२०२४ 30-03-2025
- अभय योजना जीआर. १५.१०.२०२४ 30-03-2025
- टि.पी.स्किम-१, मौजे-पांचपाखाडी, तालुका/जिल्हा-ठाणे येथील अंतिम भूखंड क्र.४३५ (पै) या भूखंडाचे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र” म्हणून घोषित केलेले क्षेत्र अनधिसूचित / अघोषित करणेबाबतची अधिसूचना 06 Jan, 2026
- न.भू क्र.४०७३(पै), मौजे-कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे या मिळकतीवरील नियोजित श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे “झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र’ म्हणून घोषित करणेबाबत 15 Dec, 2025
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही