बंद

    प्रशासकीय रचना

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत आणि या कार्यालयाचे कामकाज खालील विभागामार्फत चालविले जाते.

    • सचिव
    • प्रशासन विभाग
    • जनसंपर्क विभाग
    • माहिती तंत्रज्ञान विभाग
    • देखभाल विभाग
    • अभियांत्रिकी विभाग
    • उपजिल्हाधिकारी विभाग
    • वित्त विभाग
    • नगर रचना विभाग
    • सहकार विभाग
    • नगर भूमापन विभाग
    • विधी विभाग